गौतमी आणि मृण्मयी देशपांडे या दोघी बहिणी सोशल मीडियावर त्यांचे भन्नाट व्हिडीओज नेहमीच शेअर करतात. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गौतमी मृण्मयीची स्पॉटबॉय बनलीये. पाहूया हा मजेशीर व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale